Health Tip: पीसीओडीमध्ये असताना आहारात करु नका 'या' पदार्थांचा समावेश

Tanvi Pol

साखरयुक्त पदार्थ

या समस्येत साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने रक्तातील इन्सुलिन वाढते.

sweet dish | yandex

फास्ट फूड

शरीरात सूज आणि हार्मोन्स असंतुलन निर्माण करतात.

Fast Food | yandex

दुग्धजन्य पदार्थ

दुग्धजन्य पदार्थांचाही आहारात समावेश करु नये.

Dairy products | Yandex

बेकरी पदार्थ

ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्याने इन्सुलिनची पातळी वाढते.

Bakery products | yandex

शीतपेये

अनावश्यक साखर आणि केमिकल्स असल्याने शीतपेये पिणे टाळावे.

Soft drinks | yandex

तळलेले पदार्थ

या पदार्थांने वजनवाढ होते.

Fried Food | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | Saam Tv

NEXT: मॉर्निंग वॉक करताना कोणत्या चुका टाळाव्यात? जाणून घ्या 8 महत्वाचे नियम

Morning Walk | AI
येथे क्लिक करा...