Health Tip: 'या' आजारांमध्ये केळी अजिबात खावू नका!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मधुमेह

मधुमेह असलेल्या रुग्णांनी आहारात केळी खावू नये.

Diabetes | yandex

हृदय रोग

हृदयासंबंधित आजार असलेल्या रुग्णांनी केळी खावू नये.

heart disease | Saam Tv

मायग्रेनचा त्रास

मायग्रेनचा त्रास असलेल्या व्यक्तींनी केळी खाणे टाळावे.

Migrain | yandex

अपचनाचा त्रास

अपचाना संबंधित त्रास असलेल्या व्यक्तींनी केळी खाणे टाळावे.

Indigestion problems | Saam Tv

अस्थमा

काही व्यक्तींनी केळी खाल्ल्याने अस्थमाचा त्रास वाढू शकतो.

Asthma problems | Saam Tv

लठ्ठपणा

केळी खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता असते.

Obesity | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | Saam Tv

NEXT: चक्कर येण्याकडे दुर्लक्ष करू नका! असू शकतात 'हे' गंभीर आजार

Dizziness Causes | Saam Tv
येथे क्लिक करा...