ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रेशर कुकरमुळे अनेकांचे काम सोपे झाले आहे.
परंतु तुम्हाला माहित आहे का, काही अशाा गोष्टी आहेत ज्या प्रेशर कुकरमध्ये चुकूनही शिजवू नये.
चला तर जाणून घेऊयात अशा कोणत्या गोष्टी आहेत. ज्या प्रेशर कुकरमध्ये शिजवू नये.
प्रेशर कुकरमध्ये बटाटे शिजवल्यानंतर त्यातील पोषक घटक नष्ट होतात. यामुळे आरोग्याला नुकसान होते.
भात कधीही कुकरमध्ये शिजवू नये. त्यात असलेले स्टार्च, अॅक्रिलामाइड नावाचे रसायन सोडते जे शरीरासाठी हानिकारक
पालक ही एक पालेभाजी आहे आणि जर ती कुकरमध्ये शिजवली तर किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.
बीन्समध्ये लॅक्टिन नावाचे टॉक्जिन असते. यामुळे हे कुकरमध्ये शिजवल्यास पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.