Health Tips: 'या' समस्या असल्यास भेंडीचे सेवन करू नये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Okra vegetableभेंडीची भाजी

भेंडीची भाजी अनेक लोकांना खाण्यास आवडते. अनेक जण भेंडीचे विविध पदार्थ बनवून खातात.

Okra vegetable | Yandex

आरोग्यासाठी फायदेशीर

भेंडीचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

Beneficial for health | Yandex

गुणधर्म

भेंडीमध्ये व्हिटॅमिन, फायबर, कॅल्शियम, लोह यासारख्या गुणधर्मांचा समावेश असतो.

Properties | Yandex

भेंडीचे सेवन

पण तुम्हाला या समस्या असल्यास भेंडीचे सेवन करू नये.

Consuming Okra | Yandex

ऑक्सलेटची मात्रा

भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सलेटची मात्रा असते ज्यामुळे किडणी स्टोनचा धोका वाढू शकतो.

Oxalate content | Yandex

भेंडीचे सेवन हानिकारक

तुम्हाला गाउटची समस्या असल्यास भेंडीचे सेवन हानिकारक ठरू शकते.

Consuming Okra Harmful | Yandex

गैस्ट्रोइंटेस्टाइनल

गैस्ट्रोइंटेस्टाइनलची समस्या असलेल्या रुग्णांनी भेंडीचे सेवन करू नये.

Gastrointestinal | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

Disclaimer | Yandex

NEXT: चहासोबत चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, नाहीतर....

Tea | Social Media