Skin Care: वयाच्या पस्तीशीनंतर चेहऱ्यावर अजिबात लावू नका 'या' गोष्टी, होईल गंभीर परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

त्वचा

वयाच्या पस्तीशीनंतर त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, डाग पडणे अशा समस्या वाढतात.

Skin | Saam Tv

स्कीन प्रॉबल्मस

वयाची पस्तीशी ओलांडल्यानंतर काही गोष्ट चेहऱ्यावर लावलल्याने त्वचेशी संबधित समस्या होऊ शकतात.

Skin | yandex

बेकिंग सोडा

चेहऱ्यावर बेकिंग सोडा मिक्स करुन कोणताही फेस पॅक लावू नका. बेकिंग सोडामुळे त्वचा ड्राय होते.

Skin | yandex

तुरटी

चेहऱ्यावर तुरटी लावू नका. तुरटीमुळे त्वचेतील पोअर्स बंद होऊ शकतात.

skin | yandex

मेकअप

दररोज आणि हेवी मेकअप करणे टाळा. मेकअपमध्ये केमिकल्स असतात. ज्यामुळे पिंपल्सची समस्या होऊ शकते.

skin | yandex

साबण

३० ते ३५ वयामध्ये चेहऱ्यासाठी साबणाचा वापर करु नका. साबणामुळे त्वचा ड्राय होते.

skin | yandex

अँटी-एजिंग फेस मास्क

अँटी- एजिंग फेस मास्कचा वापर करु नका. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येतात.

skin | yandex

NEXT: जास्त प्रमाणात पनीर खाल्ल्याने फायद्याऐवजी होतं नुकसान? पण कसं?

paneer | yandex
येथे क्लिक करा