स्वयंपाक करताना 'या' भाज्यांमध्ये चुकूनही टॉमेटो घालू नका; भाजी होईल खराब

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टॉमेटोचा वापर

आपल्या स्वयंपाकातील अनेक भाज्यांमध्ये टॉमेटोचा वापर केला जातो.

वापर टाळणं

मात्र काही पदार्थांमध्ये टोमॅटोचा वापर टाळला पाहिजे. खासकरून चवीनुसार किंवा काही विशिष्ट पारंपारिक पाककृतींमध्ये.

सौम्य चवीच्या भाज्या

दुधी भोपळा, पडवळ, दोडका या भाज्यांची स्वतःची एक सौम्य चव असते.

तीव्र आंबटपणा

टोमॅटोचा तीव्र आंबटपणा आणि स्वतःची वेगळी चव या भाज्यांची मूळ चव पूर्णपणे बदलून टाकू शकते

काही पालेभाज्या

काही पालेभाज्यांमध्ये खासकरून मेथी आणि पालकच्या भाजीमध्ये टोमॅटो घातल्यास त्यांचा कडूपणा वाढू शकतो किंवा चव बिघडू शकते.

तुरीची डाळ

काही पारंपारिक पद्धतींमध्ये तुरीच्या डाळीच्या वरणात टोमॅटो घालत नाहीत, कारण ते डाळीची मूळ चव बदलण्याची शक्यता असते.

दुग्धजन्य पदार्थ

टोमॅटोचा आंबटपणा दुग्धजन्य पदार्थांमध्ये वापरल्यास ते पदार्थ शिजवतानाच खराब होऊ शकतात.

हरणटोळ साप डोक्यावरच का चावा घेतो?

येथे क्लिक करा