Health Care Tips: दूधाबरोबर 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आंबट पदार्थ

दुध प्यायल्यानंतर आंबट पदार्थ खाल्ल्याने त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Sour foods | Yandex

उडदाची डाळ

दुध प्यायल्यानंतर उडदाची डाळीपासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे अन्यथा पोटासंबंधीत समस्या निर्माण होऊ शकतात.

Uradachi dal | yandex.

खारट पदार्थ

दुध प्यायल्यानंतर खारट पदार्थांचा आहारात समावेश करणे टाळावे.

Salty Foods | Canva

गुळ

गुळाचे सेवन दुध प्यायल्यानंतर किंवा दुधासोबत केल्याने अनेक पचनक्रियेसंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

Jaggery | Canva

दही

दही आणि दुधाचे एकत्र किंवा दूध प्यायल्यानंतर दह्याचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते.

Yogurt | Canva

मसालेदार पदार्थ

दूध प्यायल्यानंतर मसालेदार पदार्खांचा आहारात समावेश करणे टाळावे.

Spicy Foods | Canva

फळे

दूध प्यायल्यानंतर कोणत्याही फळाचा आहारात समावेश केल्याने पचन प्रक्रियेवर वाईट परिणाम होतो.

Fruits | Saam TV

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | yandex

NEXT: धणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Coriander Seeds Benefits | yandex