Surabhi Jayashree Jagdish
दही हा खूप चांगला पदार्थ आहे आणि अनेक लोक त्याचं सेवन करतात.
मात्र आज आम्ही तुम्हाला दह्यात कोणत्या गोष्टी मिसळून खाऊ नयेत हे सांगणार आहोत.
मासे दह्यासोबत खाऊ नये कारण ते पचन बिघडू शकते.
दूध आणि दही एकत्र खाल्ल्याने तुमचं पचन बिघडू शकते.
दही आणि उडीद डाळ एकत्र खाऊ नये, त्याचा पोटावर वाईट परिणाम होऊ शकतो.
दही आणि कांदा एकत्र खाल्ल्याने शरीरातील अनेक गोष्टी असंतुलित होऊ शकतात.
दही आणि फळं एकत्र खाल्ल्याने पोटाचं आरोग्य बिघडतं.