दारू पिणाऱ्या व्यक्तींना डास अधिक चावतात का? वाचा संशोधन काय सांगतं?

Surabhi Jayashree Jagdish

डास

एका अमेरिकन संशोधनानुसार दारू पिणाऱ्या व्यक्तींकडे डास जास्त आकर्षित होतात.

संशोधन

या संशोधनात सांगितलं आहे की, उन्हाळ्यात डासांची संख्या खूप वाढते आणि दारू पिणाऱ्या लोकांना हे डास जास्त चावतात.

आकर्षण

डास दारू पिणाऱ्यांकडे का आकर्षित होतात, यामागे अनेक वैज्ञानिक कारणं आहेत.

कार्बन डायऑक्साइड

मानवी श्वासातून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साइड आणि शरीरातून निर्माण होणाऱ्या ऑक्टेनॉल नावाच्या रसायनामुळे डास आकर्षित होतात.

ऑक्टेनॉल

दारू प्यायल्यानंतर शरीरात ऑक्टेनॉल नावाचं हे रसायन तयार होतं, ज्यामुळे डास जास्त प्रमाणात जवळ येतात.

उपस्थिती

दारू प्यायल्यानंतर डास पटकन जवळ येतात, कारण त्यांना माणसाची उपस्थिती पटकन जाणवते.

पचनतंत्र

डासांचं पचनतंत्र माणसांपेक्षा वेगळं असतं. ते दारूमधील अल्कोहोल इतर रसायनांमध्ये बदलून टाकतात.

मादी डास

केवळ मादी डास रक्त शोषतात, कारण अंडी घालण्यासाठी त्यांना रक्तातून मिळणाऱ्या प्रोटीनची गरज असते.

Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळाही पडेल फिकं! नाशिकजवळ असलेलं 'हे' कमी गर्दीचं हिल स्टेशन तुम्हालाही पाडेल भूरळ

येथे क्लिक करा