Mogra: मोगऱ्याच्या रोपाला फुले येत नाहीत? तर स्वयंपाक घरातील या गोष्टींचा करा वापर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेकांच्या घरी

मोगराचे लहानसे रोप अनेकांच्या घरातील बाल्कनीत असते.

home balcony | Yandex

सुंगधित वातावरण

मोगऱ्याच्या फुलांच्या सुगंधाने सर्वत्र सकारात्मक वातावरण पसरते.

Fragrant Atmosphere | Yandex

काही उपाय

मात्र अनेकदा मोगऱ्याच्या रोपाला फुले येत त्यासाठी खाली दिलेले घरगुती उपाय करुन पहा.

Some Remedies | Yandex

हळद

हळदीच्या मदतीने कोणत्याही वनस्पतीची रोगप्रतिकाशक्ती वाढण्यास मदत होत असल्याने हळदीचा वापर करणे चांगेल ठरते

Turmeric | Yandex

सुर्यप्रकाश

मोगऱ्याच्या रोपाला फुले येण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे या रोपाला सूर्यप्रकाश योग्य मिळावा याची काळजी घ्या.

Sunlight | Yandex

कुंडी

मोगऱ्याचे रोप जर योग्य कुंडीत लावले नाही तर त्याची वाढ खुंटू शकते. त्यामुळे मोगऱ्याचा रोपाला फुले येत नाही.

Potting | Yandex

पाणी

मोगऱ्याच्या रोपामध्ये गरजेपेक्षा जास्त पाणी टाकू नये.

Water | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: भाजीपाल्यांचे दर नेमके कशामुळे महागले?

Vegetables Price | Yandex
येथे क्लिक करा...