ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या हिवाळ्याची सुरुवात झाली असून वातावरणा थंड झालं आहे.
अशावेळी आपण कधीकधी अचानक आजारी पडतो.
याबरोबर हिवाळ्याच्या महिन्यात स्वत:ला फिट ठेवणे आणि काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.
या महिन्यात निरोगी राहण्यासाठी कोणते उपाय करावे हे जाणून घेऊया.
हिवाळ्याच्या महिन्यात निरोगी राहण्यासाठी योग्य आहार घेणे फार महत्त्वाचे आहे.
हिवाळ्यात स्वत:ला फिट ठेवण्यासाठी दररोज नियमितपणे व्यायाम करा.
थंडीच्या दिवसात आपली त्वचा कोरडी पडते. म्हणून त्वचेला दररोज मॅायश्चरायझ करा.
हिवाळ्यात आपल्या शरीरासाठी भरपूर पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीर हायड्रेट राहते.
हिवाळ्यात किमान ८ तासांची पुरेशी झोप घ्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: दूध भात खाण्याचे फायदे काय?