10 हजारात करा वैष्णोदेवीचे दर्शन, IRCTC चा टूर प्लान पाहाच!

Shraddha Thik

IRCTC चे विशेष पॅकेज

माता वैष्णोदेवीला भेट देणासाठी उत्सुक असलेल्या पर्यटकांसाठी आयआरसीटीसीने खास पॅकेज सुरू केले आहे. या पॅकेजमध्ये ट्रेन, हॉटेल आणि डिनर अशा सर्व सुविधांचा समावेश असेल.

Vaishno Devi Tour Package | Google

पॅकेज

हे पॅकेज एक रात्र आणि दोन दिवसांसाठी असेल. याद्वारे स्वराज एक्सप्रेस ट्रेन क्रमांक 12471 मुंबई वांद्रे स्टेशन येथून सकाळी 11 वाजता सुटेल, जी जम्मू- काश्मीरमधील कटरा रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी 5:25 वाजता पोहोचेल.

Vaishno Devi Tour Package | Google

वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी

त्यानंतर रेल्वे स्थानकावरून प्रवाशांना हॉटेलमध्ये आणले जाईल. हॉटेलमधून प्रवाशांना माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठीही नेले जाईल.

Vaishno Devi Tour Package | Google

रात्रीचे जेवण, नाश्ता आणि दुपारचे जेवण उपलब्ध असेल

यानंतर, प्रवाशांना हॉटेलमध्ये परत आणले जाईल, जिथे रात्रीचा मुक्काम, रात्रीचे जेवण, नाश्ता आणि दुसऱ्या दिवशी दुपारचे जेवण देखील समाविष्ट केले जाईल.

Vaishno Devi Tour Package | Google

परत येण्यासाठी...

दुसऱ्या दिवशी सकाळी 10:05 वाजता स्वराज एक्सप्रेस ट्रेन क्रमांक 12471 कटरा येथून मुंबई वांद्रे रेल्वे स्थानकासाठी निघेल, जी संध्याकाळी 16:10 वाजता मुंबईला पोहोचेल.

Vaishno Devi Tour Package | Google

पॅकेजची किंमत

या पॅकेजची किंमत एकट्या व्यक्तीसाठी 10000 रुपये, दोन लोकांसाठी 12000 रूपये आणि तीन लोकांसाठी 16000 रुपये असेल.

Vaishno Devi Tour Package | Google

मुलांसाठी ही किंमत असेल

याशिवाय 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलासोबत बेडरूम घेण्याचे भाडे 7055 रुपये आणि मुलासोबत बेड नसलेली खोली घेण्यासाठी 4560 रुपये भाडे असेल.

Vaishno Devi Tour Package | Google

Next : Morning Routine | सकाळी उठल्यानंतरही तुम्हाला तासनतास येते सुस्ती? हे काम करा

Morning Routine | Saam Tv
येथे क्लिक करा...