Manasvi Choudhary
ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री सर्वांनाच माहित आहे.
या मालिकेत ज्ञानदाने तिच्या मनोरंजन शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली.
ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत ज्ञानदा अप्पूच्या भूमिकेत होती.
आता ज्ञानदा 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत दिसत आहे. मालिकेत तिची काव्या ही भूमिका आहे.
सोशल मीडियावर ज्ञानदा फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून संपर्कात असते.
नुकतंच नवरात्रीनिमित्त ज्ञानदाने तिचं फोटोशूट क्लिक केलं आहे.
निळ्या रंगाच्या नवरात्री साडीत ज्ञानदाचे सौंदर्य खुललं आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पंसतीस आले आहेत.