Dnyanda Ramtirthkar: गुलाबी आँखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया...

Siddhi Hande

ज्ञानदा रामतीर्थकर

मराठमोळी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर नेहमीच आपल्या मनमोहक सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Dnyanda Ramtirthkar | Instagram

ज्ञानदाचे काम

ज्ञानदा रामतीर्थकरने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे.

Dnyanda Ramtirthkar | Instagram

लग्नानंतर होईलच प्रेम

ज्ञानदा सध्या लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत काम करत आहे. या मालिकेत ती काव्या हे पात्र साकारत आहे.

Dnyanda Ramtirthkar | Instagram

सोशल मीडिया

ज्ञानदा रामतीर्थकर सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते.

Dnyanda Ramtirthkar | Instagram

फोटो

ज्ञानदा रामतीर्थकरने नुकतेच सोशल मीडियावर इंडो-वेस्टर्न ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Dnyanda Ramtirthkar | Instagram

ड्रेस

ज्ञानदाने छान चॉकलेटी रंगाचा ड्रेस घातला आहे. त्यावर गोल्डन रंगाचा डिझाइनर टॉप घातला आहे.

Dnyanda Ramtirthkar | Instagram

हेअरस्टाईल

ज्ञानदा रामतीर्थकरने केसांची सुंदर हेअरस्टाईल केली आहे.

Dnyanda Ramtirthkar | Instagram

ज्ञानदाचा सुंदर लूक

ज्ञानदा रामतीर्थकर या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Dnyanda Ramtirthkar | Instagram

Next: 'अवखळ हासरी, अल्लड लाजरी; दिसते चंद्राची कोर साजरी...' रूपालीचं देखणं रूप

Rupali Bhosle Photos
येथे क्लिक करा