Dayananda Ramtirthkar : केसांत माळून पिवळा चाफा ज्ञानदा कशी दिसते सांगा?

Ruchika Jadhav

पिवळी साडी

आज घटस्थापनेचा पहिला दिवस असून आजचा रंग पिवळा आहे. त्यामुळे सर्व व्यक्ती पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात.

Dayananda Ramtirthkar | Saam TV

ज्ञानदा रामतीर्थकर

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने सुद्धा आज पिवळ्या रंगाची साडी परिधान करत फोटो शूट केलं आहे.

Dayananda Ramtirthkar | Saam TV

पिवळा रंग

पिवळा रंग सूर्यप्रकाश, आशा, हशा, उबदारपणा, आनंद आणि उर्जा यांचे प्रतिक आहे.

Dayananda Ramtirthkar | Saam TV

गुलाबी साडी

ज्ञानदा ट्रेडिश्नल आउटफीटमध्ये फार सुंदर दिसते. वेस्टर्नपेक्षा तिला अशा साड्या अतीशय सुंदर दिसतात.

Dayananda Ramtirthkar | Saam TV

ठिपक्यांची रांगोळी

अभिनेत्रीने ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत महत्वाची भूमिका साकारली होती.

Dayananda Ramtirthkar | Saam TV

अपूर्वा

या मालिकेत ज्ञानदाने अपूर्वा हे पात्र साकारलं होतं.

Dayananda Ramtirthkar | Saam TV

सख्या रे

ज्ञानदाची पहिली मालिका सख्या रे ही होती. या मालिकेने देखील तिला मोठी ओळख निर्माण करून दिली.

Dayananda Ramtirthkar | Saam TV

Akshaya Deodhar : अक्षयाचं रुप पाहून म्हणाल तुझ्यात जीव रंगला

Akshaya Deodhar | Saam TV
येथे क्लिक करा.