Akshaya Deodhar : अक्षयाचं रूप पाहून म्हणाल तुझ्यात जीव रंगला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षया

अक्षयाने नुकतेच ऑरेंग ड्रेसमधील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Akshaya Deodhar | Saam TV

गोड दिसते

साडी असो किंवा ड्रेस अक्षया प्रत्येक आउटफीटमध्ये अतिशय सुंदर आणि गोड दिसते.

Akshaya Deodhar | Saam TV

मराठी

तिच्या प्रत्येक फोटोत ती मराठी साज घालून सजते.

Akshaya Deodhar | Saam TV

तुझ्यात जीव रंगला

अक्षयाला तुझ्यात जीव रंगला या मालिकेने विशेष प्रसिद्धी आणि प्रेम मिळवून दिलं आहे.

Akshaya Deodhar | Saam TV

हार्दिकसोबत फोटो

सोशल मीडियावर ती नेहमीच हार्दिकसोबतचे रोमँटीक फोटो पोस्ट करत असते.

Akshaya Deodhar | Saam TV

क्युट स्माइल

तिच्या क्युट स्माइलमुळे आजही अक्षया लाखो दिलांची धडकन आहे.

Akshaya Deodhar | Saam TV

भरजरी

नुकतेच अभिनेत्रीने व्यावसायीक श्रेत्रात स्वताचे पाऊल ठेवले आहे.

Akshaya Deodhar | Saam TV

Tulsi Plant : या ठिकाणी चुकूनही लावू नका तुळस

Tulsi Plant | Saam TV
येथे क्लिक करा.