Dnyanada Ramtirthkar: केसात गजरा,नाकात नथ... गुलाबी साडीत ज्ञानदाचा मराठमोळा लूक

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर नेहमी आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

मालिकांमध्ये केलय काम

ज्ञानदा अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

चाहत्यांची आवडती

ज्ञानदाची 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

भूमिका

ज्ञानदाने या मालिकेत 'अपूर्वा' ही भूमिका साकारली होती.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

ज्ञानदा रामतीर्थकर सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करत असते.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

साडीत फोटोशूट

ज्ञानदाने नुकतेच गुलाबी रंगाच्या काठपदर साडीत फोटोशूट केलं आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

असा केलाय लूक

ज्ञानदाने गुलाबी साडी, मोत्याचा हार, कपाळी चंद्रकोर असा सुंदर लूक केला आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

सुंदर लूक

ज्ञानदा या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

NEXT: Summer Skin Care: उन्हात गेल्यावर चेहरा लाल का होतो? ही घ्या काळजी

Skin Care | Social Media