Diwali: दिवाळीत घराचा प्रत्येक कोपरा सजवा अशा पद्धतीने; होईल आर्थिक भरभराट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवाळी

हिंदू धर्मात दिवाळी सणाला खूप महत्त्व आहे.

Diwali | Google

दिवाळी सण

दिवाळी सण घरोघरी आनंदाने आणि थाटामाटात साजरा केला जातो.

Diwali | Google

वास्तू

पण वास्तूनुसार घराचे कोपरे सजवल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते.

Diwali | Google

दिशा

दिवाळीत घर सजवण्यासाठी प्रत्येक दिशेला महत्त्व असते. चला मग जाणून घेऊया दिवाळीत घराचा कोणता कोपरा सजवावा.

Diwali | Google

मुख्य प्रवेशद्वार

मुख्य प्रवेशद्वाराची सजावट करणे सर्वात महत्त्वाचे आहे. तेथील जागा नेहमी स्वच्छ आणि आकर्षक ठेवली पाहिजे.

Diwali | Google

ईशान्य दिशा

ईशान्य दिशेला 'इशान कोना' म्हणतात आणि ती दिशा सकारात्मकतेचे केंद्र मानली जाते. म्हणून या ठिकाणी वनस्पती किंवा फुलाचे रोप ठेवा.

Diwali | Google

दक्षिण-पूर्व दिशा

दक्षिण-पूर्व दिशा ही धनाची दिशा मानली जाते. या दिशेला सजवण्यासाठी तुम्ही येथे दिवे आणि सजावटीचे कपडे ठेवू शकता.

Diwali | Google

पश्चिम दिशा

पश्चिम दिशा ही मुलांच्या सुखाची दिशा मानली जाते. या दिशेला छायाचित्रे, स्मृतिचिन्ह किंवा सजावटीच्या वस्तू ठेवू शकता.

Diwali | Google

NEXT: गुडघे खूप दुखतात? रोजच्या आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

knee Pain | Saam Tv
येथे क्लिक करा