Manasvi Choudhary
दिवाळी हा सण विजयाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. दिवाळी सर्वांसाठी अत्यंत खास असते.
१८ ऑक्टोबर २०२५ पासून दिवाळी सणाला सुरूवात होणार आहे. दिवाळी हा सण प्रकाशाचा, मांगल्याचा आणि विजयाचा सण आहे.
दिवाळीच्या दिवसात घरात झेंडूचे तोरण बांधावे. घरात तोरण लावणे शुभ मानले जाते.
दिवाळीत दानधर्म करण्याला विशेष महत्व आहे. दिवाळीच्या दिवशी गरीब व गरजूंना अवश्यक वस्तू दान करा.
दिवाळीत घरात दिवे लावल्याने नकारात्मक शक्ती दूर होते. यामुळे दिवाळीत घरात दिवे आणावे .
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.