Saam Tv
हिंदू धर्मातील परंपरेनुसार सगळ्या स्त्रिया सणावारांना ट्रेडिशनल आउटफिट परिधान करतात.
ट्रेडिशनल आउटफिटवर आपला चेहरा जितका उजळ दिसेल तितके आपण चांगले दिसतो. त्यासाठी तुम्ही पुढील पद्धतीने मेकअप करणे आवश्यक आहे.
तुम्ही फाउंडेशन विकत घेताना त्यात इल्युमिनेटर असलेले घ्या. त्याने चेहरा उजळ आणि चमकदार दिसतो.
सध्या सगळेच जण सॉक्ट मॅट शेड वापरतात. मात्र ट्रेडिशनल आउटफिटवर ते मॅच होत नाहीत.
तुम्ही ट्रेडिशनल आउटफीट्सवर लाल, प्लम, पिंक, मरुन यांसारख्या रंगांच्या लिपस्टीकचा वापर करु शकता.
दिवाळीसाठी आय मेकअप करताना, बोल्ड आय मेकअप कधीच करु नका.
त्याऐवजी तुम्ही लाइट शेड चे आय शॅडो वापरा. सोबत काजळ आणि आय लाइनर वापरा त्याने तुम्ही अधिक सुंदर दिसाल.
चेहऱ्यासाठी तुम्ही ब्लशर पावडर ऐवजी क्रीम वापरु शकता. हे इल्युमिनेटर फाउंडेशनशी पुर्णपणे जुळेल आणि तुम्ही सगळ्यात सुंदर दिसाल.
NEXT : नाश्तासाठी करा अवघ्या 10 मिनिटांत पौष्टीक बदामाचा शिरा