Nankhatai Recipe: मैदा नव्हे तर गव्हापासून बनवा नानकटाई; नोट करा रेसिपी

Siddhi Hande

दिवाळी

दिवाळीला अवघे १० दिवस उरले आहेत. त्यामुळे घराघरात दिवाळी फराळ बनवण्यास सुरुवात झाली आहे.

Nankhatai Recipe | google

हेल्दी नानकटाई

दिवाळीला तुम्ही गव्हाच्या पिठापासून हेल्दी नानकटाई बनवू शकतात.

Nankhatai Recipe | google

नानकटाई

नानकटाई बनवण्यासाठी सर्वप्रथम एक भांड्यात पिठीसाखर आणि तूप नीट मिक्स करुन घ्या.

Nankhatai Recipe | google

गव्हाचे पीठ

त्यानंतर त्यात गव्हाचेपीठ टाकून छान मळून घ्या.

Nankhatai Recipe | google

लहान गोळे बनवून घ्या

त्यानंतर या पीठाचे लहान लहान गोळे बनवून घ्या.

Nankhatai Recipe | google

नानकटाईचा आकार

या गोळ्यांना नानकटाईचा आकार द्या. त्यानंतर त्यावर तुम्ही चारोळी किंवा डेसीनेट कोकोनट लावू शकतात.

Nankhatai Recipe | google

बेकरी

यानंतर तुम्ही घरी किंवा बेकरीत जाऊन नानकटाई बेक करु शकतात.

Nankhatai Recipe | google

घरी नानकटाई कशी बेक करायची

तुम्ही घरी इडलीच्या साच्याला तूप लावून त्यावर नानकटाई ठेवा. त्यानंतर १०-१५ मिनिटे मंद आचेवर बेक करुन घ्या.

Nankhatai Recipe | google

Next: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

Poha Chivda Recipe | google
येथे क्लिक करा