Siddhi Hande
दिवाळीसाठी फक्त १० दिवस उरले आहेत. त्यामुळे गृहिणींनी फराळ बनवायला सुरुवात केली आहे.
तुम्ही घरच्या घरी हेल्दी नानकटाई बनवू शकतात. गव्हाच्या पिठापासून नानकटाई कशी बनवायची हे सांगणार आहोत.
सर्वात आधी तुम्हाला पिठीसाखर घ्यायची आहे. एका भांड्यात पिठीसाखर आणि तूप नीट मिक्स करा.
यानंतर त्यात गव्हाचे पीठ टाकून छान मळून घ्या.
या गव्हाच्या पीठाचे गोळे बनवून घ्या.
याला नानकटाईचा आकार द्या. त्यावर तुम्ही चारोळी किंवा ड्रायफ्रुट्स लावा.
यानंतर तुम्ही बेकरीत जाऊन नानकटाई बेक करु शकतात.