Siddhi Hande
तांदळाची चकली बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये १ कप पाणी उकळत ठेवा.
या पाण्यात बटर, जिरे, काळे तीळ आणि मीठ टाका.
त्यानंतर या पाण्यात पीठ घाला. थोड्या थोड्या प्रमाणात पीठ टाका.
यानंतर पीठ २ मिनिटे शिजवा.त्यानंतर हे पीठ ५ मिनिटे झाकून ठेवा.
आता तयार झालेले पीठ मळून घ्या. त्यानंतर चकलीच्या साच्यात बटर किंवा तेल लावून घ्या.
त्यानंतर हे पीठ साच्यात घालून चकल्या पाडून घ्या.
या चकल्या नॉन स्टिक पॅनमध्ये गरम तेलात तळून घ्या. चकली दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.