Chia Seeds Ladoo Recipe: दिवाळी सणात गोड आणि हेल्दी राहण्यासाठी बनवा चिया सीड्स लाडू, वाचा सोपी रेसिपी

Dhanshri Shintre

चिया सीड्स लाडू

दिवाळीत आरोग्य उत्तम राहण्यासाठी बनवा चिया सीड्स लाडू, गोड पण हेल्दी, जे सर्व वयाच्या लोकांसाठी योग्य आहेत.

भूक नियंत्रित करतात

चिया सीड्समध्ये फायबर आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड असतात, जे भूक नियंत्रित करतात आणि मेटाबॉलिझम सुधारतात.

पौष्टिक लाडू

चिया सीड्ससह बदाम, अक्रोड, फ्लेक्स सीड्स, तीळ, गूळ आणि खजूर एकत्र करून पौष्टिक लाडू बनवा.

शरीराला ऊर्जा देतात

हे लाडू हेल्दी फॅट्स, फायबर आणि प्रोटीनने भरलेले असतात, जे शरीराला ऊर्जा देतात आणि तंदुरुस्त ठेवतात.

लाडू तयार करा

ओट्स, बदाम आणि चिया सीड्स एकत्र करा आणि मध घालून पौष्टिक, स्वादिष्ट लाडू तयार करा.

पावडर बनवा

बदाम आणि चिया सीड्स भाजून पावडर बनवा, त्यात खजूर आणि किशमिश मिसळून स्वादिष्ट आणि पौष्टिक मिश्रण तयार करा.

हेल्दी लाडू

किसलेले खोबरं आणि भिजवलेली चिया सीड्स वापरून बनवा पौष्टिक आणि हेल्दी लाडू, सणांसाठी उत्तम पर्याय.

मेटाबॉलिझम

हे लाडू पचन सुधारण्यासाठी आणि मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी उत्कृष्ट आहेत, आरोग्यदायी आणि ऊर्जा देणारा हेल्दी स्नॅक म्हणून उपयुक्त.

NEXT: बेसनचे लाडू खाऊन कंटाळलात? दिवाळीत पाहुण्यांसाठी घरच्या घरी बनवा मऊसूत बेसन बर्फी, वाचा सोपी रेसिपी

येथे क्लिक करा