Diwali 2024 : घरच्या घरी बनवा सुगंधी - शाही उटणे, फक्त वापर ३ पदार्थ

Shreya Maskar

बाजारातील उटणे

आजकाल बाजारातील उटण्यामध्ये केमिकल असते. ज्यामुळे शरीराला एलर्जी होण्याचा धोका वाढतो.

diwali | yandex

घरगुती उटणे

तुम्ही घरीच सिंपल पद्धतीने सुगंधी - शाही उटणे तयार करू शकता.

home made Utane | yandex

साहित्य

उटणे बनवण्यासाठी आंबे हळद, बेसन, मूलतानी पावडर, दूध, गुलाब जल, आवळा पावडर, कचूर सुगंधी पावडर इत्यादी साहित्य लागते.

Material | yandex

सर्व पावडर एकत्र करा

सर्वप्रथम उटणे बनवण्यासाठी आंबे हळद पावडर, बेसन, मूलतानी पावडर, आवळा पावडर, कचूर सुगंधी पावडर हे सर्व छान एकत्र करून घ्या.

powders | yandex

गुलाब जल

आता या पावडरमध्ये गुलाब जल आणि थोडे दूध घाला.

rose water | yandex

फ्रीजचा वापर

तयार झालेली पेस्ट छान फेटून घ्या आणि फ्रीजमध्ये थोडे थंड करायला ठेवा.

utane | yandex

आयुर्वेदिक उटणे

तुमचे घरगुती आयुर्वेदिक उटणे तयार झाले.

Ayurvedic utane | yandex

त्वचेचे आरोग्य

उटणे लावल्यामुळे काळवंडलेली त्वचा चमकू लागते.

Skin health | yandex

NEXT : तेल न पिणारा खमंग, खुसखुशीत बटाटा वडा

vada | yandex
येथे क्लिक करा...