Batata Vada : तेल न पिणारा खमंग, खुसखुशीत बटाटा वडा

Shreya Maskar

साहित्य

बटाटा वडा बनवण्यासाठी मोहरी, हळद, मिरची पावडर, आलं, लसूण, बेसन, धणे पावडर, कोथिंबीर, कढीपत्ता आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Material | yandex

उकडलेले बटाटे

बटाटे उकडून त्यांची सालं काढून चांगले मॅश करून घ्या.

Boiled potatoes | yandex

मसाले

आता या बटाट्यात हिरवी मिरची, आलं, हळद लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

spices | yandex

बेसन

आता कोटिंग बनवण्यासाठी बेसनाच्या पीठात लाल तिखट, हळद, धणे पावडर, मीठ, पाणी मिसळून छान पेस्ट तयार करून घ्या.

Besan | yandex

पातळ मिश्रण टाळा

मिश्रण जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.

mixtures | yandex

फोडणी

एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्त्याची फोडणी देऊन बटाट्याचे मिश्रण परतून घ्या.

bursting | yandex

तेलात तळा

बटाट्याच्या मिश्रणाचे गोल बॉल्स करून बेसनच्या पेस्टमध्ये घोळवून तेलात खरपूस तळून घ्या.

Fry in oil | yandex

पुदिन्याची चटणी

पुदिन्याच्या चटणीसोबत गरमा गरम खुसखुशीत बटाटे वड्याचा आस्वाद घ्या.

Mint chutney | yandex

NEXT : जेवणाची चव वाढवते पेरुची चटणी, हिवाळ्यात आवर्जून खा

Guava Benefits | Canva
येथे क्लिक करा..