Saam Tv
एकदा का घरात फराळाचा सुंगध सुटला की, दिवाळीची सुरुवात होते.
दिवाळीत लक्ष्मीपूजन, भाऊबीज , पाडवा, वसुबारस असे सण एकत्र असतात.
हिंदू धर्मानुसार आपण प्रत्येक सणाला पूजा करतात. मात्र, त्याची वेळ, मुहूर्त यासगळ्याची पाहणी करणे शुभ मानले जाते.
दिवाळीत लक्ष्मी देवीला विशेष महत्व दिले जाते. त्यांची पुजा केली जाते.
आपण पुजा घरात शुभ मुहूर्तावर करतो तसेच आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा आपण मुहूर्त पाहून पुजा केली पाहिजे.
तुम्ही कामाच्या ठिकाणी, ऑफीसमध्ये किंवा दुकानात १ नोव्हेंबरला पुजा करु शकता.
तुम्ही दुपारच्या शुभ मुहूर्तावर पुजा करु शकता. पुजा करताना तुम्ही तुपाचा दिवा लावावा.
NEXT: पेरु खाण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या एका क्लिकवर