Manasvi Choudhary
दिवाळी हा सण विजयाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. दिवाळी सर्वांसाठी अत्यंत खास असते.
दिवाळीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तुम्हाला काही सोपे उपाय करावे लागतील.
दिवाळीत तुम्हाला संपूर्ण घर स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर घरामध्ये गंगाजल शिंपडा.
दिवाळीत घराच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ आंबा आणि झेंडूच्या फुलांचा तोरण लावावे.
दिवाळीत सायंकाळी मंदिर, तुळस आणि घरातील देव्हाऱ्यात शुद्ध तुपाचा दिवा लावावा.
घरामध्ये साफसफाई करताना तुम्हा जे पाणी वापरणार आहात त्यामध्ये थोडेसे मीठ घालावे.
दिवाळीच्या दिवसांमध्ये नियमितपणे तुळशीच्या रोपाला पाणी घालायचे आहे यामुळे फायदा होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.