Diwali Gift Ideas: दिवाळीला चुकूनही 5 वस्तू भेट देऊ नका

Manasvi Choudhary

दिवाळी

दिवाळी हा सण प्रत्येकांसाठी आनंदाचा असतो. दिवाळी या सणाला एकमेकांना भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. अनेकजण नातेवाईक, मित्रमैत्रिणी, सहकारी, शेजारी आणि प्रियजनांना भेटवस्तू देतात.

Diwali | pinterest

कोणत्या वस्तू भेट देऊ नये

यासाठी आपण दिवाळीत अनेक नवनवीन भेटवस्तूंची खरेदी करतो. परंतु, वास्तुशास्त्रानुसार, दिवाळीमध्ये काही वस्तू भेट म्हणून देणे अशुभ मानले जाते.

gift | yandex

धारदार वस्तू

वास्तुशास्त्रानुसार, दिवाळीच्या भेटवस्तूमध्ये कोणालाही धारदार वस्तू भेट म्हणून देऊ नये. यामुळे नात्यात तणाव निर्माण होतो आणि वाद होऊ शकतात.

Diwali Gift Ideas | GOOGLE

शोभेच्या वस्तू

अनेकजण दिवाळीमध्ये शोभेच्या वस्तू भेट म्हणून देतात. पण वास्तुशास्त्रानुसार, शोभेच्या वस्तू भेट देणे अशुभ मानले जाते.

Diwali Gift Ideas | pintrest

चामड्याच्या वस्तू

दिवाळीत कोणालाही चामड्याच्या वस्तू देऊ नये. चामड्याचे पट्टे, बॅग किंवा इतर कोणत्याही वस्तू दिवाळी म्हणून भेट देऊ नका.

Leather things | yandex

दिवाळीत काळे कपडे भेट देणे टाळावे

दिवाळीत तुम्ही एखाद्याला नवीन कपडे भेट देण्याचा विचार करत असाल तर काळ्या रंगाचे कपडे भेट देणे टाळावे.

‌‌Black clothes | yandex

घड्याळ देऊ नका

घड्याळ कोणालाही भेट म्हणून देऊ नका. वास्तुशास्त्रानुसार, घड्याळ भेटवस्तू म्हणून दिल्याने त्या व्यक्तीच्या प्रगतीमध्ये अडथळा येऊ शकतो.

Diwali Gift Ideas

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: वास्तुशास्त्रानुसार घरात झाडू कुठे ठेवावा आणि कुठे ठेवू नये?

Vastu Tips for Broom Placement at Home
येथे क्लिक करा...