Manasvi Choudhary
दिवाळी म्हटलं की प्रत्येकाला स्टायलिश दिसायचं असतं. यंदाच्या दिवाळीत बॉलिवूड कपलसारखा लूक नक्की ट्राय करा.
यंदाच्या दिवाळीत तुम्ही या बॉलिवूड जोडप्याच्या स्टायलिश लूक ट्राय करू शकता.
Festive Look
या फोटोमध्ये रणवीर आणि दीपिका एथनिक लूकमध्ये अत्यंत सुदंर दिसत आहेत.
रणवीरने शेरवानी परिधान केली आहे तर दीपिकाने कुर्ती परिधान केली आहे या दोघांचा सिंपल लूक आहे.
सैफचा फूल टू व्हाईट असा आणि करिनाचा डिझायनर साडी लूक खूपच छान आहे. तुम्हीसुद्धा या फेस्टिव्ह लूकमध्ये हटके दिसाल.
अलियाने जांभळ्या रंगाची साडीत मोठे झुमके कॅरी केले आहेत तर रणबीरने कुर्ता -पजामा परिधान केला आहे