Kiara Advani: ग्लॅमरस कियारा, डिपनेक लेहेंग्यात शोभून दिसतय सौंदर्य

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणीने तिच्या दमदार अभिनयासोबच सौंदर्याने जादू केली आहे

Kiara Advani | Instagram

चाहत्यांच्या संपर्कात

सोशल मीडियावर सक्रीय राहून कियारा नवनवीन फोटोशूटच्या माध्यमातून चाहत्यांची झोप उडवते.

Kiara Advani | Instagram

असा केला लूक

कियाराने गोल्डन घागऱ्यात नुकतेच नवीन फोटोशूट केलं आहे.

Kiara Advani | Instagram

हटके फोटोशूट

या फोटोशूटमध्ये कियाराने एकापेक्षा एक किलर पोझ दिल्या आहेत.

Kiara Advani | Instagram

दिसते खूपच हॉट

या लूकमध्ये कियारा नेहमीप्रमाणे खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय.

Kiara Advani | Instagram

चाहत्यांच्या नजरा खिळल्या

कियाराच्या कर्वी फिगरवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

Kiara Advani | Instagram

स्टायलिश फोटोशूट

कियारायचे हे एथनिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Kiara Advani | Instagram

NEXT: Girija Prabhu: मोरपीसाहून न्यार तुझं रूप; एकदा पाहिलं की पाहतच रहावं वाटतंय

Girija Prabhu | Instagram
येथे क्लिक करा...