Diwali History: कधीपासून साजरी केली जाते दिवाळी? काय आहे त्यामागचा इतिहास

Manasvi Choudhary

दिवाळी

येत्या काही दिवसांत संपूर्ण देशासह राज्यात दिवाळी सणाचा उत्सव साजरा केला जाईल.

Diwali | Social Media

दिवाळी सणाची सुरूवात

मात्र तुम्हाला माहितीये का? दिवाळी सणाला खरी सुरूवात कधीपासून झाली.

diwali | Social Media

प्राचीन इतिहास

दिवाळी हा सण प्राचीन काळापासून साजरा होत आहे. अंदाजे अडीचशे वर्षाआधीपासून दिवाळी साजरी होते.

Diwali History | Social Media

यक्षांचा उत्सव

प्राचीन काळी यक्षांचा उत्सव असे दिवाळी सणाची ओळख होतो. ज्याचा अर्थ अंधार दूर करून प्रकाशाचे प्रतीक असा होतो.

Diwali History | Social Media

दिव्यांचा उत्सव

प्राचीन काळातील यक्षरात्री, दीपमाला, दीपप्रतिपदुत्सव आणि आताची दिवाळी. दीपावली किंवा दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव आहे.

Diwali History | Social Media

दीपोत्सव

अंधार दूर करून प्रकाश निर्णाण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून दीपोत्सव साजरा करतात.

Diwali History | Social Media

पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, रावणाचा वध करून प्रभू श्री राम सीता मातेसह अयोध्येला परतले यावेळी संपूर्ण नगरीत दिवे प्रज्वलित केले होते असे सांगितले जाते.

Diwali History | Social Media

next: Painkiller Side Effects: तुम्हाला कल्पनाही नसेल इतकी पेनकिलर आरोग्यावर करते परिणाम

येथे क्लिक करा..