Manasvi Choudhary
दिवाळीनिमित्त महिलां सोळा श्रृंगार करतात. ज्यामध्ये महिला हातावर मेहंदी काढतात.
मेहंदी काढणे हे महिला आणि मुलींसाठी खूप महत्वाचे आणि शुभ मानले जाते.
याच निमित्ताने काही सिंपल आणि खास डिझाइन पाहा.
मेहंदी काढल्याने हाताचे सौंदर्य खुलते.
दिवाळी सणानिमित्त तुम्ही खास पाकळ्या, फुलांच्या आणि कळ्यांच्या डिझाइन्सची मेहंदी काढू शकता.
दिवाळी सणानिमित्त दिवे आणि क्लासिक फुलांची मेहंदी हातावर काढू शकता.
मेहंदी अधिकच सुंदर दिसण्यासाठी मध्यभागी शुभ दिपावली असे लिहू शकता.
अरेबिक स्टाईलच्या मेहंदीने तुमच्या हाताचे सौंदर्य खुलेल.