Vastu Tips For Diwali : झाडू संबंधित या चुका कधीच करू नका, येईल दारिद्रय

Manasvi Choudhary

हिंदू धर्म

हिंदू धर्मात देवी लक्ष्मीचा वास झाडूमध्ये असतो असे मानले जाते.

Vastu Tips For Diwali | Canva

लक्ष्मीचे रूप

झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते.

Vastu Tips For Diwali | Canva

पाय लावू नये

झाडूवर पाय लावू नये असे केल्यास लक्ष्मीचा अपमान करणे असे मानले जाते.

Vastu Tips For Diwali | Canva

या पाण्याने धुवू नये

झाडू कधीही घाणेरड्या पाण्याने धुवू नये अन्यथा संकटे येतात.

.

Vastu Tips For Diwali | Canva

झाडू उभा ठेवू नये

झाडू मारल्यानंतर झाडू कधीही उभा ठेवू नये असे अशुभ मानले जाते.

Vastu Tips For Diwali | Canva

आर्थिक नुकसान होते

झाडू उभा ठेवल्याने आर्थिक नुकसान होते.यामुळे झाडू नेहमी जमिनीवर ठेवावा.

Vastu Tips For Diwali | Canva

तुटलेला झाडू वापरू नये

झाडू तुटलेला कधीही ठेवू नये अन्यथा घरात वास्तुदोष निर्माण होतात

Vastu Tips For Diwali | Canva

NEXT: Lakshmi Pujan: लक्ष्मी मातेला कमळाचे फूल का प्रिय आहे?

Lakshmi Pujan | Canva
येथे क्लिक करा...