Lakshmi Pujan: लक्ष्मी मातेला कमळाचे फूल का प्रिय आहे?

Manasvi Choudhary

पूजेला महत्व

हिंदू धर्मात देवी- देवतांच्या पूजेला विशेष महत्व आहे.

Lakshmi Pujan | Canva

कोणते फुल प्रिय

लक्ष्मीला कमळाचे फूल प्रिय आहे.

Lakshmi Pujan | Canva

धार्मिक महत्व

धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी कमळाच्या फुलात वास करते. ती फक्त कमळावर बसलेली आहे.

Lakshmi Pujan | Canva

हे फूल अर्पण करा

म्हणून माता लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण केले जाते.

Lakshmi Pujan | Canva

घरात येते सुख - समृद्धी

लक्ष्मीपूजनाला कमळाचे फूल अर्पण केल्याने घरात सुख - समृद्धी येते

Lakshmi Pujan | Canva

माता लक्ष्मीची राहते कृपा

लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशाची कमतरता भासत नाही.

Lakshmi Pujan | Canva

NEXT: Benefits Of Betel Nut: पूजेत सुपारीला का आहे विशेष महत्व?

Betel Nut | Google
येथे क्लिक करा...