Health Tips : गोड खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यावे की नाही? वाचा तज्ज्ञांचे मत

Shreya Maskar

गोड खाणे

काही लोक गोड खाल्ल्यानंतर लगेच पाणी पितात, हे योग्य आहे की अयोग्य जाणून घेऊयात.

Eating sweets | yandex

तज्ज्ञांचे मत

तज्ज्ञांचे मत, गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच खूप पाणी पिऊ नये. 30-40 मिनिटांनी पाणी प्यावे. लगेच पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया मंदावू शकते.

Eating sweets | yandex

पचन

गोड खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन टाळण्यास आणि शरीराला साखर बाहेर टाकण्यास मदत करते.

Digestion | yandex

दात किडणे

गोड खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने अन्नाचे अडकलेले कण बाहेर पडतात ज्यामुळे दात किडण्याचा धोका कमी होतो.

Tooth | yandex

मधुमेह

जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने शरीरातील इन्सुलिन वाढते ज्यामुळे टाईप-२ मधुमेहाचा धोका वाढतो.

Diabetes | yandex

हृदयाचे आरोग्य

नियमित जास्त प्रमाणात साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या समस्या देखील वाढू शकतात.

Heart health | yandex

समस्या

तसेच अकाली वृद्धत्व येऊ शकते आणि तणाव निर्माण होऊ शकतो. शरीरातील साखरेच्या जास्त प्रमाणामुळे झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो.

Eating sweets | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Eating sweets | yandex

NEXT : आली दिवाळी! फटाके फोडताना 'ही' घ्या काळजी, नाहीतर...

Diwali 2025 | yandex
येथे क्लिक करा...