Diwali Bhaubeej 2023: भाऊबीजला भावाचे औक्षण करताय? या गोष्टी लक्षात ठेवा

Manasvi Choudhary

भाऊबीज

भाऊबीज हा दिवाळीतील अत्यंत महत्वाचा सण.

Diwali Bhaubeej 2023 | Google

सणाचे महत्व

हिंदू धर्मात भाऊबीज या सणाला विशेष महत्व आहे.

Diwali Bhaubeej 2023 | Google

बहीण- भावाच्या नात्याचा सण

भाऊबीजच्या दिवशी बहीण भावाला औक्षण करते आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देते.

Diwali Bhaubeej 2023 | Google

कोणत्या दिशेला बसावे

भावाचे औक्षण करण्यापूर्वी त्याला पाटावर पूर्व किंवा पश्चिम दिशेला बसवावे.

Diwali Bhaubeej 2023 | Google

लाल कुंकवाचा लावावा टिळा

भाऊबीजेला भावाचे औक्षण करताना भावाच्या कपाळी लाल कुंकवाचा टिळा लावावा.

Diwali Bhaubeej 2023 | Google

टिळा लावताना या दिशेल बसावे

शास्त्रानुसार टिळा लावताना भावाचे तोंड उत्तर किंवा वायव्य दिशेला असावे ते शुभ असतं.

Diwali Bhaubeej 2023 | Google

NEXT: Diwali Padwa: नवरा- बायकोचं दृढ नातं जपणारा पाडवा, विवाहित स्त्रियांसाठी का आहे खास?

Bhau Beej Gifts 2023 | Google
येथे क्लिक करा....