Diwali Padwa: नवरा- बायकोचं दृढ नातं जपणारा पाडवा, विवाहित स्त्रियांसाठी का आहे खास?

Manasvi Choudhary

दिवाळी सण

सध्या दिवाळी या सणाचा आनंदोत्सव सर्वत्र सुरू आहे.

Diwali Padwa | Social Media

प्रत्येक दिवसाला महत्व

पाच दिवसांच्या दिवाळी सणाच्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्व आहे.

Diwali Padwa | Social Media

दिवाळी पाडवा

दिवाळीच्या चौथ्या दिवशी कार्तिक शुध्द प्रतिपदेला दिवाळी पाडवा साजरा करतात. यालाच बलिप्रतिपदा असेही म्हणतात.

Diwali Padwa | Social Media

शुभ असतं

साडेतीन मूहुर्तापैकी एक दिवाळी पाडवा हा दिवस शुभ मानला जातो.

Diwali Padwa | Social Media

मुहूर्त काय

१४ नोव्हेंबर सकाळी ६ वाजून १४ मिनिटे ते सायंकाळी ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे.

Diwali Padwa | Social Media

विवाहित स्त्रियांसाठी खास

विवाहित स्त्रियांसाठी दिवाळी पाडवा हा अत्यंत खास असतो.

Diwali Padwa | Social Media

दिर्घायुष्य लाभते

दिवाळी पाडव्याला अभ्यंगस्नानानंतर पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते. यामुळे पती -पत्नी दोघांनाही दिर्घायुष्य लाभते.

Diwali Padwa | Social Media

ओवाळणी

पती ओवाळणी म्हणून पत्नीला भेटवस्तू देतो.

Diwali Padwa | Social Media

NEXT: Hruta Durgule: दारी शोभली कडा रांगोळी... ऋता दुर्गुळेचं मराठमोळं सौंदर्य

Hruta Durgule | Instagram
येथे क्लिक करा...