Hruta Durgule: दारी शोभली कडा रांगोळी... ऋता दुर्गुळेचं मराठमोळं सौंदर्य

Manasvi Choudhary

दिवाळी सण

सध्या सर्वत्र दिवाळी या सणाचं सेलिब्रेशन मोठ्या उत्साहात सुरू आहे.

Hruta Durgule | Instagram

मराठी कलाकार

अनेक मराठी कलाकारांच्या आकर्षक सौंदर्याने सोशल मीडिया फुलला आहे.

Hruta Durgule | Instagram

अभिनेत्री ऋता दुर्गुळे

मराठमोळी अभिनेत्री ऋता दुर्गुळेने खास दिवाळी सेलिब्रेशन फोटो पोस्ट केले आहेत.

Hruta Durgule | Instagram

सुंदर सौंदर्य

ऑरेंज रंगाच्या साडीत ऋता फारच सुंदर दिसत आहे.

Hruta Durgule | Instagram

मराठमोळा साजश्रृगांर

ऋताने हिरव्या बांगड्या, नाकात नथ आणि केसात गजरा असा मराठमोळा साजश्रृगांर केला आहे.

Hruta Durgule | Instagram

फोटो होतायेत व्हायरल

सोशल मीडियावर ऋताच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Hruta Durgule | Instagram

NEXT: Tejashree Pradhan: दिव्यांचा लख्ख प्रकाशात उजळून निघालं तेजश्रीचं तेज...

Tejashree Pradhan | Instagram/@tejashripradhan
येथे क्लिक करा...