Diwali 2025: या 5 राशींची दिवाळी होणार धुम-धडाक्यात, माता लक्ष्मीची असणार विशेष कृपा

Manasvi Choudhary

दिवाळी

२० ऑक्टोबरपासून दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दिवाळीला देवी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते.

Diwali 2025 | Social Media

माता लक्ष्मीची करा पूजा

दिवाळीत सायंकाळी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धनलाभ होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, देवी लक्ष्मीचा पाच राशींच्या लोकांवर शुभआर्शिवाद असणार आहे.

Diwali 2025 | Social Media

वृषभ राशी

वृषभ राशीचा स्वामी ग्रह आहे. या राशींच्या लोकांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे.

वृषभ राशी | SAAM TV

कन्या राशी

वृषभ राशी असलेल्या लोकांचा आर्थिक स्थिती सुधारणार आहे. दिवाळीत धनलाभाची मोठी शक्यता आहे.

कन्या राशी | Saam TV

तूळ राशी

तूळ राशीचे लोक अत्यंत मेहनती असतात. या राशींच्या लोकांवर देवी लक्ष्मीचा आर्शिवाद असतो.

तूळ राशी | Saam TV

कुंभ राशी

ज्योतिषशास्त्रामध्ये कुंभ राशीसाठी दिवाळी अत्यंत खास असणार आहे. या राशींचे लोक मेहनती असतात.

कुंभ राशी | Saam TV

मीन राशी

मीन राशींचा गुरू स्वामी आहे. जो धनाचा ग्रह मानला जातो. मीन राशींवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो.

मीन राशी | Saam TV

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Diwali Shopping In Thane: ठाण्यातील या 5 ठिकाणी करा दिवाळी शॉपिंग, स्वस्तात मस्त होईल खरेदी

येथे क्लिक करा...