Karanji Recipe : दिवाळीच्या फराळाला सुरूवात करा, 'अशी' बनवा खुसखुशीत करंजी

Shreya Maskar

करंजी- दिवाळीचा फराळ

करंजी बनवण्यासाठी सुखं खोबरे, रवा, पिठी साखर, वेलची पावडर, सुका मेवा, मनुका, तूप, मैदा, मीठ आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.

Karanji | yandex

सुखं खोबरे

करंजी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप टाकून त्यात सुखं खोबरे, रवा, सुका मेवा भाजून घ्या.

Coconut | yandex

पिठी साखर

एका ताटात भाजलेले सारण, पिठी साखर, वेलची पूड, सुका मेवा, मनुका मिक्स करा.

sugar | yandex

मैदा

दुसरीकडे एका बाऊलमध्ये तूप, मैदा, मीठ टाकून पाण्याच्या साहाय्याने कणिक मळू‌न घ्या.

Maida | yandex

दूध

तसेच मैद्याची कणिक मऊ राहण्यासाठी तुम्ही पीठ मळताना त्यात दूध देखील टाकू शकता.

Milk | yandex

छोटी पारी

आता तयार कणकेची छोटी पारी लाटून त्यात खोबऱ्याचे सारण भरा.

Karanji | yandex

ट्रिक

करंजी फूट नये आणि खुसखुशीत करण्यासाठी करंजीच्या पारीला दूध लावून ती बंद करा.

Karanji | yandex

करंजी तळा

पॅनमध्ये तेल गरम करून मंद आचेवर करंजी खरपूस तळून घ्या.

Karanji | yandex

NEXT : आंबट-गोड दह्याची कढी फक्त ५ मिनिटांत तयार, अशी बनवा चटपटीत रेसिपी

Dahi Kadhi Recipe | yandex
येथे क्लिक करा...