Manasvi Choudhary
सध्या सर्वत्र दिवाळी हा सण साजरा होत आहे.
दिवाळीत घराची सजावट करून रांगोळी काढतात.
दिवाळीत पूजा करताना माता लक्ष्मीची पूजा केली जाते.
दिवाळी काही सामान्य चुका करू नये.
दिवाळी घरामध्ये घाण साचवू देऊ नका.
दिवाळीत नॉनव्हेजचे सेवन करणे टाळा.
दिवाळीत कोणाचाही अपमान करू नका तसेच वाईट शब्द बोलू नका.
दिवाळीत कोणालेही उधारी पैसे देऊ नये.