Manasvi Choudhary
दिवाळीआधी घराची साफसफाई, नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. दिवाळी नवीन वस्तू खरेदी करणे शुभ असते.
अनेक महिला दिवाळीची खरेदी डिमार्टमध्ये जाऊन करतात. डिमार्टमध्ये दिवाळी स्पेशल ऑफर्स सुरू असतात.
डीमार्टमध्ये खरेदी करताना तुम्ही सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे नाहीतर तुमचे नुकसान होईल.
डिमार्टमध्ये काही वस्तू या अर्ध्या किंमतीत असतात मात्र त्या कधी असतात हे जाणून घ्या. डिमार्टमध्ये असा दिवस असतो ज्या दिवशी नेहमीच्या किंमतीपेक्षा सर्व वस्तू स्वस्त असतात.
डिमार्टमध्ये वीकेंड सेल असतो. म्हणजे शुक्रवार ते रविवार या दिवसांमध्ये अनेक ऑफर असतात.
रविवारनंतर काही ठिकाणी सोमवारी स्टॉक क्लिअरन्ससाठी मोठा डिस्काउंट असतो. अनेकदा सण-उत्सवाच्या दिवशी डिमार्टमध्ये वस्तूंवर ऑफर्स असतात ज्या तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकतात.