Manasvi Choudhary
अवघ्या काही दिवसात दिवाळी हा सण सर्वत्र साजरा होईल. दिवाळी या सणाच्या तयारीची लगबग सध्या सगळीकडे सुरू आहे.
दिवाळीपूर्वी घराची साफसफाई करणे अत्यंत महत्वाचे असते.
घरातील सर्वात महत्वाचे म्हणजे स्वयंपाकघर. त्याची स्वच्छता करताना योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.
दिवाळीत स्वयंपाकघरात स्वच्छता केल्यास माता लक्ष्मीची आशीर्वाद होतो.
स्वयंपाकघरात खाद्यपदार्थ बनवले जातात यामुळे तेथे स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्वाचे असते.
स्वंयपाकाचा ओटा नेहमी स्वच्छ ठेवावा. रोज स्वंयपाक झाल्यावर ओटा स्वच्छ करा.
स्टोएररूमध्ये असलेल्या वस्तू बाहेर काढा तेथे जाळे लागले असेल तर ते स्वच्छ करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.