Diwali 2026 : ८ की ९ नोव्हेंबर, यंदा दिवाळी नेमकी कधी? संभ्रम दूर करा आणि जाणून घ्या लक्ष्मीपूजेचा शुभ मुहूर्त

Alisha Khedekar

दिवाळीची तारीख कोणती?

२०२६ मध्ये दिवाळी ८ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे.

Diwali First Day 2026 | Google

अमावस्या तिथी कधी?

अमावस्या ८ नोव्हेंबरला सकाळी ११:२७ वाजता सुरू होऊन ९ नोव्हेंबरला दुपारी १२:३१ वाजता संपेल.

Dipawali Aamavsya 2026 | Google

८ नोव्हेंबरलाच दिवाळी का?

८ नोव्हेंबरच्या संध्याकाळी प्रदोष काळात अमावस्या असल्याने याच दिवशी दिवाळी साजरी होईल.

Diwali Celebration 2026 | Google

लक्ष्मीपूजेचा शुभ मुहूर्त

दिल्लीमध्ये लक्ष्मीपूजेसाठी संध्याकाळी ५:५४ ते रात्री ७:५० ही शुभ वेळ आहे.

Laxmi Pooja 2026 Shubh Muhurt | Google

गणपती-लक्ष्मीची पूजा

दिवाळीत सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.

Ganpati Laxmi Pujan 2026 Shubh Muhurt | Google

लक्ष्मीपूजेची विधी

गणेशपूजनाने सुरुवात करा. त्यानंतर लक्ष्मीपूजन, मंत्रजप, आरती आणि नैवेद्य अर्पण करा.

Laxmi Puja Vidhi | Google

शहरानुसार मुहूर्त बदलेल?

होय, सूर्योदय-सूर्यास्ताच्या वेळांनुसार पूजेचा मुहूर्त बदलू शकतो. स्थानिक पंचांग तपासा.

Diwali Special Shubh Muhurt Timing | Google

NEXT : रात्री झोपेत मुलगा वारंवार बेड ओला करतो? पालकांनो, रागवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या 'ही' ५ मोठी कारणे

Child Parenting Health Tips | AI Image
येथे क्लिक करा