Diwali Ubtan Recipe : दिवाळीला घरीच बनवा सुगंधी उटणे, टॅनिंग होईल दूर अन् चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्लो

Shreya Maskar

केमिकल फ्री उटणे

बाजारातील केमिकलयुक्त उटणे लावण्यापेक्षा घरीच सिंपल पद्धतीने सुगंधी आणि केमिकल फ्री उटणे बनवा.

Diwali Ubtan | yandex

साहित्य

घरीच सुगंधी उटणे बनवण्यासाठी मुलतानी माती, चंदन पावडर, चणा डाळीचे पीठ, मसूर डाळीचे पीठ, आवळा पावडर, गुलाब पावडर, आंबे हळद, कडुलिंबाची पावडर आणि दूध इत्यादी साहित्य लागते.

Diwali Ubtan | yandex

बेसन

सुगंधी उटणे बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये बेसन, मसूर डाळ पीठ, कडुलिंब पाडवर मिक्स करून घ्यावे.

Gram flour | yandex

कडुलिंब पाडवर

आता या मिश्रणात मुलतानी माती, चंदन पावडर,आवळा पावडर, गुलाब पावडर, आंबे हळद टाकून सर्व छान एकजीव करा.

Neem powder | yandex

त्वचेला त्रास

त्यानंतर सर्व पीठ चाळून घ्या म्हणजे त्वचेला त्रास होणार नाही. त्वचा मुलायम राहिल.

Skin irritation | yandex

दूध

तयार मिश्रणात कच्चे दूध टाकून पावडरची पेस्ट तयार करा. तुम्ही दुधा ऐवजी गुलाबपाणी देखील टाकू शकता.

Milk | yandex

सुगंधी उटणे तयार

अशाप्रकारे घरीच उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून अगदी ५-१० मिनिटांत सुगंधी उटणे तयार झाले आहे.

Diwali Ubtan | yandex

फायदे

दिवाळीला सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान करा. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल. तसेच टॅनिंग देखील कमी होईल.

Diwali Ubtan | yandex

NEXT : छापा - ठिपक्यांची नाही, यंदा घरासमोर काढा 'मोराची' सुंदर रांगोळी

Diwali Rangoli | yandex
येथे क्लिक करा...