Manasvi Choudhary
दिवाळी हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
दिवाळीत दिवे लावण्याची विशेष परंपरा आहे.
वास्तुशास्त्रानुसार, दिवे लावताना योग्य काळजी घेतली पाहिजे.
मातीचे दिवे तुटलेले कधीही लावू नये.
ज्या ठिकाणी दिवे लावणार आहात ती जागा स्वच्छ करावी.
दिवा पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणे शुभ मानले जाते.