Manasvi Choudhary
वसूबारसपासून दिवाळी या सणाला सुरूवात झाली आहे.
दिवाळीतील सर्वच दिवसांना विशेष महत्व आहे.
आज दिवाळीचा दुसरा दिवस असून आज धनत्रयोदशी आहे.
अश्विन कृष्ण त्रयोदशी हा दिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा करतात.
या दिवशी देवांचे वैद्य धन्वंतरीचा जन्म झाला म्हणून धनत्रयोदशी साजरी करतात,असे मानले जाते.
धनोत्रयोदशी दिवशी कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी, ऐश्वर्य लाभते.
धनत्रयोदशीदिवशी सोने- चांदी किंवा वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते.
NEXT: NEXT: Vasubaras Rangoli Design: वसूबारसनिमित्त या 4 सुंदर रांगोळ्यांनी सजवा घर