Dhatrayodashi Pujan: धनत्रयोदशीला धंन्वतरीची पूजा कशी करावी?

Manasvi Choudhary

धनत्रयोदशी

दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा करतात.

Dhantrayodashi 2023 | Google

साजरी करण्याचे महत्व

अश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी देवांचा वैद्य धंन्वतरी यांचा जन्म झाला म्हणून धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते.

Dhatrayodashi Pujan | Google

घरात नांदते सुख-समृध्दी

धनत्रयोदशीला मनोभावे धन्वंतरीची पूजा केल्याने घरात सुख-समृध्दी नांदते.

Dhatrayodashi Pujan | Google

चौरंगाची मांडणी करा

धन्वंतरीची पूजा करताना देवघरामध्ये एक चौरंग मांडून त्यावर लाल कपडा टाका.

Dhatrayodashi Pujan | Google

या बाजूला ठेवा कळस

उजव्या बाजूला कळसामध्ये पाच विड्याची पाने,एक रूपयाचे नाणे टाकावे आणि उभा नारळ ठेवा.

Dhatrayodashi Pujan | Google

या देवतांची करा स्थापना

चौरंगावर मध्यभागी तांदुळाची रास करावी. त्यावर गणपती, कुबेर , लक्ष्मी आणि धन्वंतरीची मूर्ती किंवा फोटो ठेवा.काहीच नसेल तर सुपारी ठेवावी.

Dhatrayodashi Pujan | Google

अशी करा पूजा

नंतर आरतीचे ताट, गव्हाच्या पिठाचा दिवा त्यामध्ये तूप टाकून लावा. तसंच मूर्ती किंवा फोटोंना हळद-कुंकू लावून धन्वंतरीचे पूजन करावे. नंतर गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवा.

Dhatrayodashi Pujan | Google

मंत्राचे जप करा

पूजा करताना "ओम हीं कुबेराय नम:" तसेच "धन्वंतरी स्तोत्र" चे पठण करा.

Dhatrayodashi Pujan | Google

NEXT; Dhanteras 2023: धनत्रयोदशीला 50 वर्षानंतर दुर्मिळ योग, 'हे' केल्यास माता लक्ष्मी आणि कुबेर होतील प्रसन्न

Dhantrayodashi 2023 | Saam Tv
येथे क्लिक करा.....