Diwali 2023: दिवाळीनिमित्त रंगीबेरंगी वस्तूंनी फुलल्या बाजरापेठा

Manasvi Choudhary

दिवाळी सण

सणांचा राजा दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

Diwali 2023 | Social Media

विशेष आकर्षण

प्रत्येकाला दिवाळी या सणाचे विशेष आकर्षण असते.

Diwali 2023 | Social Media

बाजारपेठा सजल्या

दिवाळीनिमित्त घराच्या सजावटीचे साहित्य, नवीन कपडे, पूजेचे साहित्य या सर्व वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत.

Diwali 2023 | Social Media

या वस्तूंना मागणी

बाजारांमध्ये यंदा इलेक्ट्रिकल दिवे, पाण्यावर चालणारे दिवे, दिव्यांच्या माळा, शोभेच्या वस्तूंना ग्राहक पसंती देत आहेत.

Diwali 2023 | Social Media

हे नवीन प्रकार उपलब्ध

नवीन प्रकारामध्ये मातीची पणती, ग्लास दिवे, काचेचे दिवे, लहान-मोठ्या फुलांच्या आकाराचे दिवे असे नवीन प्रकार उपलब्ध आहेत.

Diwali 2023 | Social Media

रंगीबेरगी वस्तू उपलब्ध

घरांच्या सजावटीसाठी आकर्षक मोत्यांच्या माळा, विविध रंगीबेरंगी फुलांच्या माळा दुकानांमध्ये लक्ष वेधून घेत आहेत.

Diwali 2023 | Social Media

NEXT: Diwali Vastu Tips: दिवाळीपूर्वी घरातील 'या' वस्तू काढा बाहेर, नकारात्मकता होईल दूर

Diwali Vastu Tips | Canva
येथे क्लिक करा....